औरंगाबाद ः लॉकडाऊनमळे गरजू व गरीब आदिवासी बांधवांना गेल्या पंधरा दिवसांपासून रोजगार नसल्यामुळे त्यांना घरातच बसण्याची वेळ आली आहे. रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. ज्ञानेश्वरवाडी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अय्युब उस्मान शेख (रा. कुरणपिंपरी ता. पैठण) यांनी गाव, तांड्यावरील गरीब कुटूंबासाठी आपले धान्याचे कोठार खुले केले आहे.

व्हिडीओ ः संदीप लांडगे

#aurangabad #localnews #corona #coronavirus #coronainmaharashtra #news #viral #viralnews #sakal #sakalnews #poisitivenews #video #videos #viralvideo #viralvideos