Surprise Me!

लॉकडाऊनमध्ये तुमचे आवडते सेलिब्रिटी पण सांगताएत stay home stay fit

2021-04-28 820 Dailymotion

नाशिक : लॉकडाऊनच्या काळातच घरातच राहणे सर्वांसाठी अनिवार्य आहे. अशातच शारिरीक यासह मानसिक आरोग्यही सुदृढ राखणे गरजेचे आहे. शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्ययामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही छान राहते. लॉकडाऊनमध्ये तुमचे आवडते सेलिब्रिटी पण सांगताएत stay home stay fit..

कांचन पगारे, अनघा भगरे, किरण भालेराव

#nashik #localnews #marathicelebrities #celebrities #marathinews #maharashtra #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos #nashiknews #stayfitstayhome #lockdown #coronavirus #covid19 #coronainmaharashtra

Buy Now on CodeCanyon