भारत हा ऐतिहासिक वारस्याची खाण आहे. भारतातील अनेक भागात अनेक साम्राज्ये होऊन गेली आणि त्यांनी आपला वारसा मागे सोडला आहे. भारत हा संस्कृतीने बहरलेला देश आहे. ऐतिहासिक वारसा असणारी अनेक ठिकाणे भारतात आहेत त्यातील अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत आणि काही ठिकाणे अशी देखील आहेत जी जास्त प्रसिद्ध नाहीयेत. .

अशीच काही ठिकाणे आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी

#worldheritageday #worldheritage #worldheritagesite #heritagesites #news #Sakal #Sakalnews #Viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos #ViralVideos