Surprise Me!

कोरोना आपण आयुर्वेदीय पद्धतीने आपली प्रतिकारशक्‍ती वाढवून दूर ठेवू शकतो

2021-04-28 144 Dailymotion

कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून सारे जग जणू क्‍वॉरंटाईन झाले आहे. अद्याप या कोरोनाला थोपवण्यासाठी मेडिकल सायन्समध्ये कोणतीही लस उपलब्ध नाही. पण, हाच कोरोना आपण आयुर्वेदीय पद्धतीने आपली प्रतिकारशक्‍ती वाढवून दूर ठेवू शकतो, याबाबतची माहिती देत आहेत वैद्य सुयोग दांडेकर, प्रकृती हेल्थ रिसॉर्ट (सातारा). <br />(व्हिडिआे - नरेंद्र जाधव, सातारा)<br />.<br />.<br />#satara #coronavirus #coronavirusoutbreak #localnews #marathinews #maharashtra #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideos #viralvideo #ayurveda #ayurvedicmedicines

Buy Now on CodeCanyon