करोना सें डरोंना!
काळजी जरूर घ्या, अति भय, चिंता नको!!
डॉ. दीपक केळकर ः सकारात्मकता, मनोधैर्य कायम ठेवा

सकाळ वृत्तसेवा
अकोला ता. १४ ः कोरोनाच्या रूपाने आज मानवजातीपुढे गंभीर संकट उभं ठाकलं आहे. या स्थितीने लोक भयभीत, चिंताग्रस्त झाले आहेत. खरं तर मला असं वाटतं की, कोरोना सें डरोंना! अर्थात सरकारी यंत्रणेनं सांगितल्यानुसार आवश्यक ती काळजी जरूर घ्या, पण अति चिंता नको... स्वतःला सकारात्मक ठेवा... मनौधैर्य कायम ठेवा... हे ही दिवस जातील, सर्व काही सुरळीत होईल. त्यासाठी धैर्य व नियोजनपूर्वक मार्गक्रमण करीत राहणं एवढंच आपल्या हाती आहे, सांगताहेत अकोल्यातील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर खास सकाळच्या वाचकांसाठी....

काय म्हणाले डॉ. दीपक केळकर..