Surprise Me!

मागणीच नसल्याने फुल उत्पादक शेतकरी अडचणीत

2021-04-28 1,751 Dailymotion

बाजारपेठेत मागणीच नसल्याने फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मायबाप सरकारने सडणाऱ्या फुलांचा आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा तरी विचार करुन फुले बाजारपेठेत आणण्यास परवानगी द्यावी. नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी. तरचं फुल उत्पादक शेतकरी जगु शकेल.<br /><br />धनाजी शेळके, फुल उत्पादक शेतकरी.

Buy Now on CodeCanyon