जगात भारी म्हणणारे "कोल्हापुरी चप्पल" आता संकटात आले आहे. लॉक डाऊन चा फटका कोल्हापुरातील चप्पल कारागिरांना सुद्धा बसला आहे. येथील रोजची लाखातील उलाढाल थांबली आहे. बांधकाम मजुरा प्रमाणेच चर्मकार विकास

महामंडळाकडून प्रत्येक कामगारास मासिक 2000 रुपये मिळावेत , अशी मागणी चर्मकार व्यवसायातील कारागिरांकडून पुढे येत आहे.

बातमीदार : लुमाकांत नलवडे
व्हिडिओ : नितीन जाधव

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Kolhapur #Maharashtra