Surprise Me!

आता कराल का मॉर्निंग वॉक?

2021-04-28 156 Dailymotion

लातूर : लातुरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची पोलिसांनी चांगलीच जिरवली. कोरोनामुळे संचारबंदी असतानाही ते सकाळी घोळक्याने फिरताना सापडले. या सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे.<br /><br />(व्हिडिओ : हरी तुगावकर)<br /><br />#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #lockdown #CoronavirusOutbreak #Lockdown21

Buy Now on CodeCanyon