कोरोनाला सामोरे जाताना बदल आवश्यक: डॉ. प्रसन्न खटावकर
2021-04-28 173 Dailymotion
जागतिक समस्या बनलेल्या कोरोनाला सामोरे जाताना काय करणे आवश्यक आहे या संदर्भात या मालिकेच्या माध्यमातून आपल्या भेटीस <br />येत आहेत सोलापुरातील प्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर.