Surprise Me!

ऊस तोड कामगारांना आता घराकडे जाण्याचे वेध

2021-04-28 173 Dailymotion

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसापासुन अडकुन पडलेल्या ऊस तोडकामगारांना अत्यंत काळजीपुर्वक प्रशासनाच्यावतीने गावाकडे पाठविण्याची प्रक्रिया सूरु झाली आहे. त्यामुळे ऊस तोड कामगारांना आता घराकडे जाण्याचे वेध लागले आहेत, गेल्या वीस ते बावीस दिवसापासुन अडकुन पडलेल्या कामगाराची अखेर सुटका होणार असल्याने कामगारामध्ये आनंदाचे वातावरण आहे. <br /><br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Buy Now on CodeCanyon