Surprise Me!

उद्योग सुरू केले नाहीत, तर सरकारचीही आर्थिक क्षमता कमी होईल

2021-04-28 786 Dailymotion

'सकाळ'च्या भूमिकेला उद्योजक राम भोगले यांचा पाठिंबा<br /><br />औरंगाबाद : आज सर्व उद्योग बंद करून आपण कोरोनाच्या साथीला रोखण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण येत्या काळात आवश्यक ती सर्व काळजी घेऊन उद्योग सुरू करावे लागतील, असे मत उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले. तसे झाले नाही, तर खेळत्या भांडवलात आलेली तूट आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे उद्योग पुन्हा उभा करणे अवघड होईल. सरकारचीही आर्थिक स्थिती कमकुवत होईल, असेही ते म्हणाले.<br /><br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Lockdown #sakal #viral #viralnews #video #viralvideo #viralvideos #videos

Buy Now on CodeCanyon