Surprise Me!

उस्मानाबादेत संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

2021-04-28 828 Dailymotion

उस्मानाबाद : संचारबंदीच्या काळात सुध्दा नागरीक मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकीतुन फिरत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे प्रशासनाने दुचाकीवर डब्बल सिट असेल त्यांच्याकडुन पाचशे रुपये दंड आकारण्यास सूरुवात केली आहे. त्याची कडक अंमलबजावणी पोलीसाकडुन करण्यात येत आहे, शहरात याबाबत पोलीस प्रशासन कशापध्दतीने कारवाई करत आहे त्याची माहिती पोलीस निरिक्षक उमेश कस्तुरे यानी दिली आहे.<br /><br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews

Buy Now on CodeCanyon