Surprise Me!

कोरोनानंतर भारत विकसित देश म्हणून सर्वांत पुढे येईल

2021-04-28 1,029 Dailymotion

औरंगाबाद ः कोरोनामुळे युरोप, अमेरिका येथील अर्थव्यवस्था आगामी काळात रसातळाला गेलेली असेल. यामुळे जगभरात अन्नटंचाई निर्माण होईल. अशा स्थितीत अन्नधान्य, फळे, भाजीपाला निर्यात करणारा भारत हा सगळ्यात मोठा देश म्हणून पुढे येईल. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने कोरोनाच्या संकटावर मात करून काही वर्षांत वेगाने प्रगती करेल, असा अंदाज अर्थविषयक अभ्यासक व उद्योजक डॉ. डी. एस. काटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.
(व्हिडीओ - संदीप लांडगे)

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Buy Now on CodeCanyon