Surprise Me!

ऐका, कौन बनेगा करोडपती शोच्या विजेत्या बबिता ताडे काय सांगताहेत

2021-04-28 1,442 Dailymotion

अमरावती : कोरोनामुळे सध्या सर्वजण लॉकडाउन आहेत. या वेळेचा सदूपयोग केल्यास भविष्यात त्याचा चांगला फायदा सर्वांना होईल. मीसुद्धा अभ्यास करीत आहे. त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घेण्यासोबतच वेळेचा योग्य उपयोग करून घ्या, असे आवाहन कौन बनेगा करोडपती शोच्या विजेत्या बबिता ताडे यांनी केले आहे. <br />(व्हिडिओ : श्याम कळमकर)<br /><br />#KBCWinner #BabitaTade #Amravati #Vidarbha #SakalNews #MarathiNews #Sakal #SakalMedia #MarathiNews #Maharashtra

Buy Now on CodeCanyon