अकोला : शहरातील अग्रसेन चौक परिसरात लोहार आणि पाथरवट बांधवांची कुटुंबे लॉकडाऊनमध्ये अडकली आहेत. एकीकडे सर्वत्र चिंतेचे सुर असतानाही समाधान कायम ठेवून परिस्थितीला आनंदाने सामोरे जात आहेत. त्यांची ही स्थिती पाहून गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या या ओळी आपोआपच ओठी येतात...<br /><br />#akola #sakal #viralvideo #lockdown #blacksmith #coronavirus #lifeonroad #ऐरणीच्यादेवा #अकोला
