लाॅकडाऊन वाढण्याच्या भीतीने पुढचा प्रवास!
2021-04-28 1,345 Dailymotion
जळगाव: लाॅकडाऊन वाढण्याच्या भीतीने उत्तर प्रदेश येथील दहा युवकांचा मुंबई ते धुळे पायी प्रवास, धुळे येथुन सायकली विकत घेऊन पुढचा प्रवास धुळे ते अलाहाबाद सायकलीने करत आहे.<br /><br />(व्हीडीओ: संधिपाल वानखेडे जळगाव)