लातूर : सहा वर्षापासून कार्यरत आहारतज्ञ नितीन लहाने यांच्याकडे लॉकडाऊनच्या काळात वजन कमी करण्याचा चांगला फार्म्युला आहे. स्वतःला चॅलेंज देऊन वजन कमी करता येते. दिवसातील १६ तासाचा उपवास आणि आठ तासात पुरक आहार घेऊन वेटलॉस करता येत येतो. यातून लॉकडाऊनमध्ये चांगली पर्सनॅलिटी तयार करता येईल, असे लहाने सांगतात..<br />----<br />(व्हिडीओ : विकास गाढवे)<br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news