लातूर : पवित्र अशा रमजान महिन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम घेता येणार नाहीत. या पवित्र महिन्यात घरात बसून कसे धार्मिक कार्यक्रम करावेत, आशिया खंडातील सर्वात मोठ्या धार्मिकपीठ असलेल्या दारूल उलूम देवबंदच्या वतीने काय सूचना दिल्या आहेत, याची माहिती देत आहेत मुफ्ती ओवैस अलीअहमद क़ास्मी,
सरचिटणीस, जमीअत उल्मा ए हिन्द, लातूर.

(व्हिडीओ - हरी तुगावकर)

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews