नागपूर : लॉकडाउनमुळे सध्या नागपूरकर खेळाडू आपापल्या घरांमध्ये बंदिस्त झाले आहेत. जमावबंदीच्या आदेशामुळे त्यांना मैदानावर जाणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सरावात व्यत्यय येत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला योगपटू धनश्री लेकुरवाळेलाही लॉकडाउनचा फटका बसला आहे. त्यामुळे ती घरीच "वर्कआऊट' करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागपूरकरांना कोणता सल्ला दिला. पहा हा व्हीडिओ...<br />#IncreaseImmunity #Advice #DhanashreeLekurwale #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral
