Surprise Me!

कोल्हापुरात सांडपाण्याचा केला असा पुनर्वापर....

2021-04-28 423 Dailymotion

विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्क येथे जयंती नाल्याचे सांडपाणी आडवून त्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. यामुळे 38 एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.<br /><br />बातमीदार - ओंकार धर्माधिकारी<br />व्हिडिओग्राफर - राजेश मोरे

Buy Now on CodeCanyon