औरंगाबाद : मोरांचा हा काळ सहवासाचा असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व साई परिसरात मोरांचे थवे दिसत आहे, त्यांचे केकारव ऐकायला मिळत आहे. मधूनच एखादा मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवताना दिसतो. <br />(व्हिडीओ : मधुकर कांबळे )<br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news
