Surprise Me!

PSI, STI, ASO या स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास कसा करावा? : PSI रुपेशकुमार भागवत

2021-04-28 54 Dailymotion

सकाळ प्रकाशित सकाळ संयुक्त - PSI, STI, ASO या स्पर्धा परीक्षार्थींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार्या संदर्भ पुस्तकात शारीरिक चाचणीविषयी महत्त्वपू्र्ण मार्गदर्शन करणारे PSI रुपेशकुमार भागवत विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास कसा करावा, हे सांगत आहेत.<br /><br />सदर पुस्तकाची किंमत रु. ५९९ असून सध्या www.sakalpublications.com वर ते उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ८८८८८४९०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Buy Now on CodeCanyon