Surprise Me!

घरातच राहून व्यायाम करा: अभिनेता हेमंत गव्हाणे

2021-04-28 198 Dailymotion

रेती, परतू, गुलदस्ता, युथ, भरत आला परत, सून माझी भाग्याची यासारखे अनेक चित्रपट, तू अशी जवळी राहा, युगंधरा, क्राईम डायरी यासारख्या विविध मालिका यांमधून अभिनेता हेमंत गव्हाणे याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भरपूर वेळ मिळत असल्याने व्यायाम करून त्याचा सदुपयोग केला जात आहे. रसिकांनाही घरातच राहून व्यायाम करण्याचे आवाहन तो करत आहे.

Buy Now on CodeCanyon