Surprise Me!

दुचाकीवरून डबलसीट जात असाल, तर थांबा! पोलिस तुमची वाट बघतायेत

2021-04-28 411 Dailymotion

अकोला: तुम्ही दुचाकीवरून बाहेर निघालात काय? जर तुम्ही डबलसीट प्रवास करत असाल तर अकोल्यात आशा वाहनधारकांवर कारवाई होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल येळेकर याच्या नेतृत्वाखाली ही कारवाई होत आहे. <br />(व्हिडिओ: सिद्धार्थ वाहूरवाघ,अकोला)<br /><br />#lockdiwn #police #twowheelar #midc #midcakola #sakal #akolamarathinews #marathinews #viral #viralvideo

Buy Now on CodeCanyon