Surprise Me!

लॉकडाऊनमध्ये अडकली कला, दिव्यांग व्यक्तीचा जगण्यासाठी रोजच संघर्ष

2021-04-28 1 Dailymotion

अकोला : जन्मताच आलेले अंधत्व तरीही या जन्मावर प्रेम करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा जगण्यासाठी रोज संघर्ष आहे अशातच कधी कला सादर करून तर कधी लहान मुलांची खेळणी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या काळे यांच्यावर याकाळात उपासमारीची वेळ आली मात्र कुटुंब तर जगावे लागणार म्हणून दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला हा व्यक्ती सध्या शेतामध्ये जाऊन भुईमूग काढण्याचे काम करीत आहे.<br /><br />#lockdown #blind #blindman #coronavirus #sakak #akola #marathinews #viral #viralvideo

Buy Now on CodeCanyon