Surprise Me!

सातारा शहरात लाॅकडाऊनची शिथिलता. बाजारपेठ खुली.

2021-04-28 192 Dailymotion

सातारा : राज्य शासनाच्या निमयांच्या आधारे सातारा जिल्हा प्रशासनाने आजपासून (शुक्रवार) शहरातील बाजारपेठ तसेच अन्य ठिकाणच्या दुकानांना खुली करण्यास परवानगी दिली. याबराेबरच शहरातील वाहतुक सुविधा देखील सुरु झाली आहे. <br />व्हिडिआे - प्रमाेद इंगळे, सातारा. <br />#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #MarathiNews #News #Maharashtra #Satara

Buy Now on CodeCanyon