जालना : टाळी हेच पोट भरण्याचे असलेल्या तृतीयपंथी समाजाची लॉकडाऊनमुळे रोजीरोटी बंद झाली आहे. या काळात प्रशासनाचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असून त्यांना मदतीची गरज आहे.

जालना शहरात दोन प्रकारचा तृतीयपंथी समाज आहे. त्यातील एक समूह बाजारपेठेत फिरून, तर दुसरा सिग्नल, रेल्वे स्थानक आणि टोलनाक्यावर टाळी वाजवत दुआ देतात व उदरनिर्वाहासाठी पैसे मागतात.

ते काय म्हणतायत, ते या व्हिडिओत पाहा

(व्हिडिओ : महेश गायकवाड)

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #Jalna #JalnaNews #ViralVideo #Transgender