Surprise Me!

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका वेगळ्या नजरेतून

2021-04-28 879 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका वेगळ्या नजरेतून

प्रसिद्ध लेखक डॉक्टर गौतम प्रधान यांच्या आठ वर्षांच्या संशोधनातून साकारलेले पुस्तक '३०० ब्रेव्ह मेन' व ' लॉर्ड ऑफ द रॉयल अम्ब्रेला' आपल्या भेटीला

लेखक व नामवंत इतिहासकार मालोजीराव जगदाळे 'सकाळ गपशप' च्या माध्यमातून आज उलगडणार मराठ्यांचा इतिहास

ऐतिहासिक गप्पांची मैफील रंगणार आज

चला तर मग सहभागी व्हा !

#लॉकडाऊन #कोविड१९ #कोरोना #लेखकांशीसंवाद #Sakal #sakalGupshup #sakalmedia #SakalNews #SakalMedia #COVID #coronavirusindia #COVID2019india #lockdown #ShivajiMaharaj

Buy Now on CodeCanyon