Surprise Me!

कंटेनमेंट झोन'मध्ये अशी घेतली जातेय काळजी

2021-04-28 15 Dailymotion

लातूर : लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे 'कंटेनमेंट झोन'ही वाढू लागले आहेत. असे असले तरी या भागातील नागरिकांची विशेष काळजी घेतली जात आहे. या भागात वारंवार आरोग्य तपासणी, निर्जंतुकीकरण करण्यापासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यापर्यंतची जबाबदारी महापालिका आणि आरोग्य विभाग पार पाडत आहे. या भागात सध्या 'संचारबंदी'समान स्थिती आहे. शहरातील एमआयडीसी भागातील हडको कॉलनीतील हे चित्र.<br />(व्हिडीओ - सुशांत सांगवे)<br /><br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Buy Now on CodeCanyon