प्रत्येक चेहरा एक आपल्याला एक गोष्ट सांगतो त्यावर मास्क असले तरीही. कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होण्याचे नाव घेत नसताना, परप्रांतीय मजुरांची मोठी पंचाईत झाली आहे. आपापल्या गावी जाण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. अन्न आणि निवाऱ्याचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवणे हे सरकारसाठी एक मोठे आव्हान म्हणून समोर आले आहे. कोरोनाच्या काळात हे आणखीन एक संकटच म्हणावे लागेल.

Photojournalist: Vaibhav Thombre (@vaibhav_thombare)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalTimes #news #Corona #COVID #COVID2019india #Covid19 #photos #lockdown #coronavirus #Lockdown4 #India #migrantworkers #life #lockdownindia #workers #IndiaFightsCoronavirus