Surprise Me!

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या बँक अधिकाऱ्यांनी चक्क आमदारांना गंडविले

2021-04-28 3,089 Dailymotion

अकोला : शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनाही सोडले नाही. चक्क अकोला जिल्ह्यातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या चान्नी शाखेने धक्का देत चक्क त्यांच्या खात्‍यावर पीक कर्जाची उचल केली. आमदारांना कर्जमाफी नसतानाही कर्जमाफीच्या यादीत आमदार देशमुख यांचे नाव आल्यानंतर हा सर्व घोटाळा उघडकीस आला. रविवारी आमदारांनीच पत्रकार परिषद घेवून बँकेच्या या घोटाळ्याची पोलखोल केली. <br />#MLA #NitinDeshmukh #Shivsena #Bank #Akola #Vidharbha #EsakalNews #MarathiNews #SakalNews #Viral #LiveUpdate #Breaking

Buy Now on CodeCanyon