औरंगाबाद : औरंगाबाद शहरात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा पसरला आहे. त्यामुळे नागरीकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. दुपारनंतर शहरात पावसाने जोर धरला होता.<br />व्हिडीओ : सचिन माने<br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news