Surprise Me!

तीन महिने कळा सोसून अकोलेकरांनी काय धडा घेतला?

2021-04-28 307 Dailymotion

अकोला : 24 मार्च 2020 ते 8 जून 2020... हा काळ तसा फार मोठा नाही. पण आयुष्यभराचा अनुभव देवून गेला. होय कोविड-19 विषाणूमुळे संपूर्ण जगाला जीवन जगण्याची नवीन दिशा दाखविणारा हा काळ...पण याच काळात आम्ही अकोलेकरांनी काय धडा घेतला? 8 जूनची सकाळ या प्रश्‍नाचे उत्तर देणार होती. दुर्दैवाने म्हणावे लागेल की या काळत अकोलेकरांनी काहीही धडा घेतला नाही. पुन्हा तीच गर्दी...तोच निष्काळजीपण...तिच बेशिस्त...बँक, बाजारपेठेतील गर्दी...सार काही तेच..जे आम्ही 24 मार्चला मागे टाकलं होतं. कसा रोखणार शहरातील कोरोनाचा कहर.<br />(व्हिडिओ - अमित गावंडे)<br /><br />#akolekar #corona #coronavirus #lockdown #akolagmc #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral #viralnews #livenewsupdates #breakingnews

Buy Now on CodeCanyon