Surprise Me!

पावसाने बळीराजा सुखावला,पेरण्यांना वेग ....

2021-04-28 113 Dailymotion

दोनतीन दिवसात जिल्ह्यात मान्सूनने लावली हजेरी ... शेतीसाठी आशादायक चित्र झाले निर्माण...
बळीराजा सुखावला असून शेतीकामाला आला वेग ... भूईमूग, भात आणि सोयाबीनच्या पेरण्यांची धांदल..
शहराच्या आसपासच्या कळंबा, कात्यायणी, गिरगाव आदि ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामे पुर्ण...
अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे सुरू आहेत.
शेतकरी सहकुटूंब या पेरणी कामात व्यस्त...

व्हिडिओ : मोहन मेस्त्री, सुयोग घाटगे

#sakal #news #viral #sakalnews #marathinews #farming #farmer #family #kolhapur #kolhapurnews #marathinews #sakalmedia

Buy Now on CodeCanyon