Surprise Me!

पेरणीची लगबग...

2021-04-28 422 Dailymotion

अकोला : गेल्या तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असल्याने अकोला जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, पेरणीची लगबग वाढली आहे. पेरणीसाठी शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणात शेतशिवारात दिसून येत आहेत. <br />( व्हिडीओ : अमित गावंडे सकाळ, अकोला )

Buy Now on CodeCanyon