Surprise Me!

भाजपतर्फे चीनच्या भ्याड हल्ल्याचा निषेध; क्रांतीचौकात आंदोलन

2021-04-28 1,809 Dailymotion

औरंगाबाद: चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पक्ष शहर कार्यकारणीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी (ता.19) क्रांती चौकात आंदोलन करून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. यासह चिनी ध्वजाचे होळी करण्यात आली.<br />यावेळी आमदार अतुल सावे, खासदार भागवत कराड, शिरीष बोराळकर, संजय केणेकर, कचरू घोडके, किशोर शितोळे उपस्थित होते.<br />व्हिडीओ : सचिन माने<br /><br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Buy Now on CodeCanyon