Surprise Me!

वंचित बहुजन आघाडीचे वतीने शेताच्या बांधावर कर्जमुक्ती आंदोलन व ‘भाजपा से किसान बचाव’ अभियान

2021-04-28 1,030 Dailymotion

अकोला : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व कर्जवाटप महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब करावे. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी आणि भाजपवाल्यांच्या नाटकी आंदोलनास शेतकऱ्यांनी बळी पडू नये, यासाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचे वतीने शेताच्या बांधावर कर्जमुक्ती आंदोलन व ‘भाजपा से किसान बचाव’ अभियान राबविण्यात आले.<br /><br />#akola #vanchitbahujanaghadi #farmers #croploan #bank #bjp #politics #vidarbha #maharashtra #viral #viralmarathinews #viralvideo

Buy Now on CodeCanyon