Surprise Me!

अमरावतीत राणा दाम्पत्यांनी केला योग

2021-04-28 277 Dailymotion

अमरावती : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी रविवारी योगासने केली. योग हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. कोरोनाच्या या काळात सर्वांनी योग करून आपले आरोग्य सांभाळावे, असा संदेश खासदार नवनीत राणा यांनी दिला.<br />#Yoga #NavneetRana #RaviRana #Amravati #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral

Buy Now on CodeCanyon