Surprise Me!

फिटनेस ट्रेनर माधुरी भानुशाली यांचा फिटनेस मंत्र

2021-04-28 713 Dailymotion

औरंगाबाद : येथील फिटनेस ट्रेनर माधुरी भानुशाली पाटील यांनी निरोगी शरीर आणि शांत मन ठेवण्यासाठी योगाचे महत्व सांगितले आहे. गेल्या वीस वर्षांपासून औरंगाबादमधील फिटनेस आणि रिलैक्ससेशन सेवांमध्ये त्या तत्पर आहेत. GFS (ग्रुप फिटनेस शेड्यूल) सारख्या स्वतः डिझाइन केलेल्या फिटनेस प्रोग्राम्सच्या माध्यमातून फिटनेस क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आला आहे. स्वतः जीवनशैली तज्ज्ञ आणि फिटनेस फ्रीक असल्याने माधुरीने पाटील यांनी हजारो महिलांना जीवनशैली तंदुरुस्त करण्यासाठी प्रेरित केले आहे. योग दिनानिमित्त त्यांनी सांगितलेल्या महत्वाच्या टिप्स.<br />(व्हिडीओ - संदीप लांडगे)<br />#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews

Buy Now on CodeCanyon