सातारा : खासदार उदयनराजे भाेसले यांनी शहरातील पाेवई नाका येथे सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी केली. हे ग्रेड सेपरेटरचे भव्यदिव्य काम पूर्णत्वाला आले असून येत्या नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.<br />Video : प्रमाेद इंगळे, सातारा.<br />#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Udayanraje #UdayanrajeBhosale
