नागपूर : नागपूरमध्ये रोज कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बहुतांश भागांमधून रुग्ण वाढत आहे. याच सबोत संचारबंदी अनलॉक करण्यात आल्यामुळे वाहनाची रस्त्यावर रहदारीमध्ये वाढ झालेली आहे. वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनापासून "सोशल डिस्टनसिंगचे' पालन करण्यासाठी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी अशी योजना केली आहे. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)