सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. जावळी तालुक्यातील केळघर घाटातून महाबळेश्वरला जाताना नयनरम्य धबधबे नजरेस पडत आहेत. हे धबधबे पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडतात. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे महाबळेश्वरला पर्यटकांची संख्या कमी असली तरी केळघर घाटातून मार्गक्रमण करताना पर्यटक धबधब्यांच्या येथे आवर्जुन थांबतात. <br />व्हिडिओ : संदीप गाडवे : केळघर<br />#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Kelhgar #Mahableshwar #Waterfall #Rain