Surprise Me!

पोलिसांनी वाहनांच्या तपासणीसाठी उभा केला ऑटो चालक

2021-04-28 1,209 Dailymotion

खापरखेडा (जि. नागपूर) : येथील टी पॉईंट जुना चुंगी गोधनी नाका चौकवर काही पोलिस दोन युवकांना घेऊन वाहनांची तपासणी करीत होते. त्या युवकांनी खाकी पेंट व ब्लेक शूज घातले होते. परंतु, दोघांच्या अंगावर पांढरा शर्ट ऐवजी काळा शर्ट होता. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता कोरोनामुळे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांची मदत घेतल्याचे सांगितले.

Buy Now on CodeCanyon