विरुद्ध दिशेने होणारा प्रवास जीवावर बेतणारा आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला. असे असूनही अपघात घडलेल्या त्याच ठिकाणी अजूनही विरुद्ध दिशेने धोकादायकरीत्या प्रवास होतच आहे.<br /><br />रिपोर्टर : लुमाकांत नलवडे <br /><br />व्हिडिओ : बी.डी.चेचर