Surprise Me!

पाडेगाव (ता. खंडाळा) येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये असुविधा

2021-04-28 920 Dailymotion

पाडेगाव (ता. खंडाळा) : समता आश्रमशाळेतील विलगीकरण कक्षातील सोयीसुविधांबाबत क्वारंटाइन असलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली. सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात अन्यथा या विरोधात उपोषण करण्याचा इशारा भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांनी प्रशासनास दिला आहे. <br />Video - रमेश धायगुडे, लाेणंद.<br />#Sakal #Sakalmedia #Sakalnews #News #Viral #Viralnews #Trending #Maharashtra #Satara #Khandala #QuarantineCenter #Covid19 #Covid_19 #Coronavirus #Corona #BJP

Buy Now on CodeCanyon