Surprise Me!

मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलकांचा ठिय्या ; 28 आंदोलकांना अटक

2021-04-28 483 Dailymotion

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत उडी टाकून दिलेल्या बलिदानाला गुरुवारी (ता. २३) दोन वर्षे झाले. आज बलिदान दिनानिमित्त त्यांच्या परिवारातील सदस्यांनी पुलावर शिंदे यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. दरम्यान गोदावरी पुलाकडे निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलकांना पोलिसांनी महामार्गावरील गंगापूर फाटा (जि. औरंगाबाद) येथे अडवले असता आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. तेव्हा पोलिसांनी २८ आंदोलकांना अटक केली आहे. यांच सविस्तर बातमी वाचण्यासाठी <br /><br />https://www.esakal.com/ahmednagar/maratha-kranti-morcha-28-people-arrested-aurangabad-ahmednagar-highway-324967 या लिंकवर क्लिक करा.<br /><br />#sakal #marathinews #viral #marathamorcha #trending #sakalmedia #sakalnews

Buy Now on CodeCanyon