शिव महात्म्याचे गुणगान गाणारा महिना म्हणजे श्रावण महिना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद असल्यामुळे श्रावण सोमवार निमित्त सकाळ'ने कोल्हापूर शहरातील घडवलेले शिवदर्शन .

स्टोरी : संभाजी गंडमाळे
व्हिडीओ : बी.डी.चेचर

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #Kolhapur #kolhapurnews #lockdown