कोरोनाची जिल्ह्यानिहाय जशी स्थिती असेल त्या प्रमाणे जिल्हाधिकारी निर्णय घेतात. कराड येथील निवडक व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींशी आज (रविवार) मी चर्चा केली. त्यांच्या मतानूसार व्यवसायासाठीची वेळ ही सायंकाळ सहा वाजेपर्यत असावी. याबाबत प्रशासनाशी चर्चा करु असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.<br />Video : सचिन शिंदे<br />#Sakal #SakalMedia #Trending #TrendingVideo #Satara #Lockdown #PrithvirajChavan #Karad #Traders
