Surprise Me!

एकीकडे पाण्याचा विसर्ग; दुसरीकडे स्थिती चिंताजनक, जिल्ह्याच्या पाणासाठ्यात विरोधाभास

2021-04-28 292 Dailymotion

अकोला  ः जिल्ह्यातील दोन प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्‍यात यावर्षी विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात नेहमीच लवकर पाणीसंग्रहित होत असलेल्या अकोट तालुक्यातील वान प्रकल्पात अद्यापर्यंत मोजकेच पावसाचे पाणी संग्रहित होऊ शकले आहे; तर दुसरीकडे नेहमीच पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याने भरणारे बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात मात्र यावर्षी पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.<br />(व्हिडिओ - विवेक मेतकर)<br /><br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon