कोल्हापुरात अतिवृष्टी झाली की मच्छिंद्री झाली काय ? असे विचारले जाते. कारण पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर साधारण 43 फूट पाणी पातळी पोहोचल्यानंतर धोका पातळी गाठल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येते. ज्यावेळी मच्छिंद्री होईल, त्यावेळी कोल्हापुरात महापूर आला असे मानले जाते.<br /><br />रिपोर्टर - लुमाकांत नलवडे<br />व्हिडीओ - सुयोग घाटगे